ब्रँड के आगे लाचार ,न समझे गरिब का हाल

 

इथे शाँपिंग करता हजारात तरी विकत घ्यावी लागते बँग
 ते अरबो पति ,जपताय त्यांच नाव ,इमेज, पेपर बँग वापरून आणि घेतोच आपण ती पैसे जास्तिचे देऊन
 इधे ही ट्राँली भर सामान ,कधि काही हजारावर मिॆळते पिशवी कापडी Freee,freee तर कधि घेतोच विकत झक मारून पिशवी तिच.

पण ---------


यांच्या कडे करतो जास्तच डिंमाड ,पिशवी नाही दिली तर सोडतो दुकान ,

चार प्रकार ची फळ चार कॅरीबँग

यासाठी देतो कुठे आपण जास्त दाम


ना तरस इनपे आता है ,न गरिबों से काई हमारा नाता है

पर क्या हमे सच अभि भी नजर नही आता हैं

आदत अभि बदललो ,तुम्हारे पाॅकेट के साथ कुछ चिंता धरति की भी करलो
"Say no to plastic ,please use clothe bags 🙏

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल