" साथी हात बढाना" संधी परत एकदा एक होऊन देशाला उभारी देण्याची
सार जग अनामिक भितीच्या सावटा खाली जगतय.कुठे मृत्युचा भयानक चेहरा मन हेलावून टाकतो अन आपल्या जीवाचिही भिती मन कुरतडायला लागते तर कुठे हजारो हात सेवेत गुंतलेले दिसतात.
मग डाॅक्टर ,परिचारिका , स्वयंसेवक,पोलिस,रूग्णांची ने आण करणारे ड्रायवर, अत्यावश्यक सेवा देणारे भाजीवाले,धुधवाले ,किराणा दुकानदार,औषध विक्रेते अशी अनेक माणस जीवाची पर्वा न करचा रांत्रन दिवस झटताहेत. आज लोक स्वार्थी झालेत या विचाराच्या अगदी विरूध्द चित्र बघायला मिळतय म्हणजे मोठ्या उद्योगपति पासून तर क्रिकेट स्टार, सेलिब्रीटीज या सारख्या करोड पति पांसून तर सामान्य माणस तन मन धनाने यात आपला वाटा उचलत आहेत.
मदतिचे हजारो हात एकवटेत कुणिही उपाशि राहू नये म्हणून.बरीच पॅकेजेस जाहीर झालीत कामगार , रोजंदारी वर काम करणारया ,या लाॅकडावूनच्या काळात ज्यांचा रोजगार बुडालाय त्यांच्या साठी.
हे आजच वास्तव असल तरी ,आपल्या देशाची अर्थव्यवस्था कित्येक वर्ष मागे गेलीय ,हजारो उद्योगधंदे बंद पडलेत, कधि नव्हे ते निसर्गाच्या तावडीतून वाचलेली पिके शेतातच पडून राहीलीत आणि काही वेळेवर बाजारपेठे पर्यंत न पोहल्या मुळे खराब झाली ,लग्नसराईत वर्षभराची कमाई करणारयांच्या हातात काहीच लागल नाही,पर्यटना मुळे बरयाच रोजगाराला फटका बसला साखळी मोठ्ठी आहे,पण-------- या क्राईसेस मध्ये आत्ताची गरज ओळखून काहीनी खुप कमवून घेतलय(Zoom app) म्हणजे लोकांच्या गरजा ओळखून पूरवठा केलाय. म्हणजे काही लोक आधिच कामाला लागलेत.
कालच इटालियन लेखिका फ्रान्सेस्का मेलँड्री यांच समाज माध्यमांवर व्हायरल झालेल पत्र वाचल"हे सगळ संपेल तेव्हा हे जग फार वेगळं असेल:"
आज रतन टाटांनी अनेक उदाहरण देवून सांगितल की काही संपल असवाटत असतांना ति नव्या पर्वाची (अधिक चांगल्या , )सुरूवात असते .
अशा आपत्तीना जगाने व देशाने ही अनेक दा तोंड दिलय आणि त्यातून फिनीक्स सारखी भरारीही घेतलीय.
लाॅकडावूनच म्हणाल तर काश्मिरी बांधव अनेक वर्षा पासून त्याला तोंड देतायत.
मग अस म्हणूया हे संकटतर आहे काहीस इनविजीबल म्हणजे कोरोना लगेच लक्षात येत नाही. तस नसत तर आपल्या देशात इतकेही रूग्ण बाधित झाले नसते.
आत्ता मुद्दा नंतर काय? याचा, तर आधि चीनी मालाला आपल्या बाजार पेठा पूर्ण बंद कराव्यात म्हण जे थोडे महाग असली तरी भारतीय वस्तू वापरायची सवयलावायची म्हणजे आपले कुटीर उद्योग मोठे होतील.
"शेतिमाल " म्हणजे आपल्याला शेतकरी आणि शेतकरी दोन्ही जगवावे लागतील .
म्हणजे इस्रायलच्या शेतीची माहीती घेणारया मंत्र्याच्या दौरया पर्यतं न थांबता ते तंत्र, शिक्षण शेवटच्या शेतकरया पर्यंत पोहचवावे लागेल,आज जसा आँनलाईन मागणि व पूरवठा होतोय तसा शेतकरी आणि ग्राहक डायरेक्ट जोडले जातील.
निसर्गाचा लहरी पणा आपल्या हातात नसला तरी बरयाच दा वेध शाळा पावसाचा इशारा देत असते( बरयाचदा अंदाज चुकतात) तेव्हा माल खळ्यात पडलेला असतो पण ठेवायला जागा नसते ,उचलायला मजूर नसतात मग?
आत्ता तरूणांनी सामान्याना कामात येतिल अशि यंत्रे वा प्रणालि शोधायला अनेक संधी आहेत.
मला ही काही तरी सुचतय ,माहीत नाही माझा हा सुझाव कित्ती उपयोगाचा आहे तर------
जशि गावागावात मंगल कार्यालये होताहेत तशी कोल्ड स्टोअरेज ,गोडाउन्स झाली तर .
खरतर गट शेती वाढली ,एकाच प्रकारचा शेतिमाल एका ठराविक एरियात पिकवला गेला तर फुडप्रोसेसिंग फॅक्ट्रीज गावकरयां सोबत भागीदारीत हे करू शकतात.
आत्ता मोठी गर्दी करणारे कार्यक्रम नकोत म्हणे म्हणजे पैस्याच्या अधिक उधळपट्टी मुळे काही जात पंचायतींनी तसे नियमच केलेत आणि आत्ताच्या परिस्थीतीत हेच उत्तम.
पण या मुळे ही अनेकांचा रेजगार जाणार मग या बेरोजगार झालेल्या वर्गाच काय?
तर भारता पुरता विचार करायचा झाल्यास आपल्या कडे अजून बरयाच क्षेत्रात मनुष्य बळाची गरज आहे पण ते काय म्हणतात स्कील्ड लेबर हे संख्येने कमी तेव्हा त्यानां उत्तम प्रकारे प्रशिक्षीत करणार्या संस्था आणि या प्रशिक्षीत लोकानां सामावून घेणारे उद्योग नव्या संधी
पु ढे निसर्ग संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाची गरज खुप मोठी आहे .
सेवा वा हाॅसपिट्यालीटी मॅनेजमेंट,मेंटल हेल्थ या सेवांची समाजाला खुप गरज आहे .
अश्या अनेक संधीनी लाॅकडावून नंतरची दार उघडनार आहेत अस समजूया .
मग आलिय का जरा उभारी?
इतना भी गम न कर मेरे दोस्त ,
उजडने के बाद चिडीया फिर से घरौंदा बनाती है
एक चोच के सहारे फिर से नया आशिया बना देती है
तुझे तो मिले है दो हाथ और पैर भी दो
दिंमाग फिर बोनस मिला है
तो मूड के देखना बस आनेवाली सुबह को
देखना ना बिती रात को तू
फिरसे पां लेंगे मंजीलो को बस
हौसले अपने बुलंद रखना.

Comments
Post a Comment