मुखवटे
मुखवटे या शब्बदात बरच काही दडलय.जे आपल्या सर्वंनच्याच आयुष्यात ंवेगवेगळया वळणावर वेगळीच वळन घेऊन येत वा एखाद्या मुखवट्या खालच खर रूप न समजल्याने आपणच आपल आयुष्य त्यात विस्कळीत करून टाकतो.
दुसरेच नाही तर आपणही लहाण पणा पासून वेगवेगळ्या प्रसंगी ,वेवेगळ्या लोकां समोर अनेक मुखवटे लावून वावरत असतो.
आईच लक्ष आपल्या कडे वळवण्या साठी कधी रडक तोंड तर कधी एकदम गोजीर निरागस रूप म्हणजे तीला आपल्याला जवळ घेतल्या शीवाय राहवणारच नाही. न आवडणारया एखाद्या व्यक्ती पासुन तीच्या कडे जायच असल्यास जोरात भोकाड पसरतो.
अश्या अनेक क्लुपत्या आपल्या लहाणपणीच आपण वेगवेगळे मुखवटे लेऊन आईला आपल्या तालावर नाचवत असतो.
पुढे पुढे हे मुखवटे जास्तच बदलत जातात अन आपण खरे कोण हेही कदाचीत विसरायला होत.
वाचनाने समृध्द,प्रगल्भ झालेली मी काही गोष्टी पटत नसल्या तरी तेव्हा समोर आलेल्या व्यक्तीं नुसार माझा मुखवटा बदलते.
मग त्या नुसार कधी उपवास करते,कधी साग्रसंगीत पुजा करते. श्रांध्द,पितर ,कुमारीका पुजन, ओटी भरणे,हळदी कुंकू.अस बरच काही .त्याच वेळी मला उपवासाचा खरा अर्थ म्हणजे वाईट गोष्टींचा ,सवईंचा उपवास करायचा असतो तो मी ठराविक पदार्थ खाऊन काही न खाता करते.
जीवंत पणी माणसाची सेवा करून, त्याला आनंदी ठेवणे हीच श्रध्दा मला श्राध्दात ठरावीक पदार्थ अन ब्राम्हणाची दक्षीना यात दिसत नाही.
कुंकू सौभाग्याच प्रतीक मग ते विध्दवेला लावल तर तीलाही आपण सौ म्हणजे चांगल भाग्य असलेली का ठरवत नाही तीच्या नवरयाच्या असण्या नसणयावरच ते का ठराव?
कधी मला वडाची पुजा कराची नसते पण मुलांवर प्रेम करणारी सुन म्हणुन ती मला करावी लागते कारण आदर्श सुनेचा मुखवटा घातलेला असतो मी.
पाळी वा सुतकात मी पूजा करते हे सगळ्यांना पटवता येत नाही म्हणून समोरच्या व्यक्तींच्या श्रध्दे नुसार मी वागते.
मुळात आपल्या त्रासात,दु:खात जो जास्त जवळ वा शेवटचा आधार असतो वा त्या मुळेच कदाचीत त्याच अस्तीत्व मानवाला जास्त महत्वाच वाटत तेव्हाच त्याच्या जवळ जायच नाही,त्याला हात लावायचा नाही पटत नाहीच पण मी मुखवटा घातलेला असतो चालीरीती ,रुढीवादी स्रीचा.
पुढे प्रश्न मी माँडन की पंरपरावादी ? तीथेही तेच मी समोरच्यां लोकांच्या चाँईस वा त्याच्यात मी कंम्फर्टेबल असेल असा मुखवटा घेउन वावरते.
मग येते जात , जी कुठे दाखवाय ची कुठे नाही हे ही माझ्या आजुबाजुच्या लोकांन नुसार ठरवते Because I don't have guts to show what I realy think .
जातीच लेबल कदाचीत पडल्या वा मानसाने ठरवल्या तेव्हा त्या त्या कामानुसार वर्गवारी करून पण आत्ता बाबा साहेब आंबेडकरांनी आपल्या देशाची राज्य घटना बनवुन सगळ्याच स्थरातील लोकांना समान दर्जा,अधीकार मिळवून दिले व त्या नुसार आपली शिक्षणा द्वारे पात्रता सिध्द करून कुणी ही काही ही बनू शकतो/शकते .आपण त्यां पदाला तर सलाम करायला शिकलो पण अनेक वर्षा पूर्वी त्यांना चिकटवलेल जातीच लेबल आपल्याला त्यांना पुर्ण पणे स्वीकारू देत नाही.
मग आला धर्म नक्की लोकांन च्या घरात ले वेगवेगळे फोटो वा त्यांची प्रार्थना करण्याची पध्दत म्हणजे वेगवेगळे धर्म का ?
बर अस जरी मानल तरी सगळ्यांची शिकवण सारखीच आहे ,
सगळे प्रेम करायला शिकवतात.
दयेची शिकवण देतात
क्षमा करायला शिकवतात मग तो राम असो वा पैंगंबर
येशु असो की बुध्द.
खरतर हाडा मासाची अन लाल रक्त शरिरभर वाहणारे आपण प्राणी पण त्याला दिलेली अक्कल व त्याने मिळवलेल वाढवलेल ध्द्यान याने त्यानी केलेली प्रगती म्हणायची की विणाशाच्या वाटेवर चाललेल तंत्रग्यान , समाजात वाढलेली तेढ , स्वताला वरचढ ठरवण्यात निरअपराध , कमजोर लोकांवर वाढलेले अन्याय.
या सगळ्यात "विश्वची माझे घर"
"खरा तो एकची धर्म" म्हणनारे काळे आतुन वर शुभ्र गेंड्याच्या कातडीचे जाड आतल व्यवस्थीत लपवणारे मुखवटे घालुन सो काँल्ड सामाज वा सोसायटीत निर्लजपणे ,बिनधास्त वावरच असतो .
मुखवटयां च्या गर्दीत खर ओळखायला कुठले मशीन आपल्या डोळ्यात सेट करायचे?

Comments
Post a Comment