बाबा ची बदललेली रूप
आत्ता मागच्याच आठवड्यात आपण "फादर्स डे" साजरा केला तेव्हा बाबा कसा दुर्लक्षीत राहतो, तो घरा साठी काय काय करतो, तसच बाबा कसा आपल्याला हवा असतो, अस सगळ प्रसार माध्यमांवर ,सोशल मिडीयावर वाचल.
आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय .
आणि कालच मी एका वर्तमान पत्रात वाचल कि लाॅकडाऊन च्या काळात बाबा आणि मुलांच्यात जवळीक निर्माण झालीय .
Comments
Post a Comment