अंधारल्याला वाटा


  वाट चुकलेली 

भरकट लेली

धुरकट ,ढगाळलेली

अंधारलेली , 

अनामीक ,

ध्येयहिन 

दूर दुर नेनारी

हरवणारि 

हिरावणारी

नाती ,स्वप्न 

गमावनारी

गुढ गुंत्यात 

गुंतवनारी

कष्ट  देणारी  

नष्ट करणारी

वाट वाट अंधारलेली 

सार सार गमावनारी

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल