स्वावलंबन

                            स्वावलंबन

आज ऐक पार्सल ऐणार होत.म्हणुन वाटच पाहत होते.तर दुपारी अडीच तीन च्या दरम्यान फोन आला ,फोन करनारया व्यक्तीने नाव विचारून चौकशी केली व मी पेट्रोल पंपा जवळ 
आहे कुणाला तरी पाठवा अस म्हटली.तर मी पार्सल घ्यायला म्हणुन गेले ,अशातच त्याचा परत फोन आला ,तुम्ही कुठे आहात? मी तीन चाकी सायकल  वर आहे.
खरच ऐका तीनचाकी सायकलवर  साधारन तीशी पस्तीशी तली व्यक्ती होती.
आत्ता कळल ती घरा पर्यंत येता येणार नाही अस का म्हटली.पण त्याने तेव्हा अस काही कारण सांगीतल नव्हत,आपल्या लाचारीच प्रदर्षन अजीबात नव्हत. स्वावलंबी ,स्वाभीमानी  व्यक्तीच अस करू शकते.
आता कळतय त्याना दीव्यांग का म्हणायच ते .
खरच जीथे धडधाकड माणस अनेक कारण सांगुन आळशीपणा करतात तिथे ॆअशे स्वाभीमानी ,मेहनती लोक आपल्या   वर्तनातुन आपल्याला स्वावलंबनाचे धडे देतात.

Comments

Popular posts from this blog

बुलबुल च बांधकाम

दुरितांचे तिमीर जावो.

शिक्षण खात्याच बाजारी करण ,खरया शिक्षकाची किंमत कवडीमोल